WebIyatta aathavi Vishay Marathi dhada swadhyay \ Iyatta aathvi Vishay Marathi Marathi prashn uttare | 8vi Marathi prashn uttare pdf | 8vi mrathi swadhyay’ हे सुद्धा पहा: इयत्ता ८वी. WebSamanya Vidnyan Eyata 8 Vi Sampurn Mahiti is posted on MpscWorld.com. Latest Current Affairs are useful for all MPSC Exams. Get Audio Notes, Online Test,. Webतर विद्यार्थी मित्रानो आज आपण युरोप आणि भारत इतिहास स्वाध्याय | वर्ग आठवा। इयत्ता आठवी । Europe Ani Bharat Swadhyay iyatta 8 vi | Class 8th Itihas हा पाठ. Webइयत्ता सहावी पुस्तके pdf डाउनलोड | 6 th standard textbook pdf download . इयत्ता सहावी ...
Kathu Kuthu Invitation In Tamil, ear piercing video invitation in tamil | kavinanimax, 820.31 kB, 00:35, 2,411, Kavinanimax, 2022-04-24T16:13:05.000000Z, 9, Tamil traditional-ear-piercing-ceremony-invitation-card, www.desievite.com, 800 x 1550, jpeg, , 20, kathu-kuthu-invitation-in-tamil, New Topics
Webनमस्कार शिक्षक पालक आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या देशावर माझे प्रेम आहे स्वाध्याय | इयत्ता आठवी । Mazya deshavar maze. WebHere You Can Download All Textbooks From 1st to 10th Standards In Marathi. These All Books Are In PDF Format, You Can View It Using Adobe Reader. All Source: Balbharati. Webतर विद्यार्थी मित्रानो आज आपण आळशी स्वाध्याय इयत्ता आठवी । Alashi marathi kavita | Iyatta aathvi swadhyay हा पाठ अभ्यासाला आहे.आम्ही सर्व उत्तरे. Webiyatta dahavi (1) Iyatta dusri (6) iyatta navvi (3) iyatta navvi science (1) iyatta Paheli Vachan (1) iyatta pahili balbharti (3) iyatta satvi (4) kagadmapan (1) kal in marathi (1) Karya Ani. Webचोच आणि चारा स्वाध्याय । इयत्ता आठवी मराठी । Chaoch ani chara Swadhyay | Iyatta 8 vi marathi swadhyay ADMIN नमस्कार विद्यार्थी मित्रानो आज आपण चोच आणि चारा स्वाध्याय । इयत्ता आठवी मराठी । Chaoc… WebMPSC World - Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2022 WebHindi vyakaran (8) His First Flight (2) HSC Question Bank (1) Intelligence Test (17) iyatta dahavi (1) Iyatta dusri (6) iyatta navvi (3) iyatta navvi science (1) iyatta Paheli Vachan (1). Webइयत्ता सहावी विषय मराठी रोजनिशी स्वाध्याय रोजनिशी स्वाध्याय इयत्ता सहावी. Rojnishi eyatta sahavi swadhyay prshn uttare Iyatta sahavi Vishay Marathi Webकक्षा 8 वी Menu Toggle. आठवी गणित /Math; आठवी विज्ञान; आठवी मराठी; आठवी इतिहास; आठवी भूगोल; कक्षा 9 वी; कक्षा 10 वी
Subject वर्ग आठवा मराठी। स्वाध्याय चोच आणि चारा। swadhyay class 8। swadhyay chaoch ani chara। std 8। वर्ग८ more
Watch स्वाध्याय वर्ग आठवा मराठी। पाड्यावरचा चहा।swadhyay padyavarcha chaha।8th class marathi swadhyay।std8 update
Reviews आठवी मराठी द्वितीय सत्र 8 vi marathi dvitiy satr pepar #class_8th_pepar_marathi Latest
स्वाध्याय वर्ग आठवा मराठी। स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा। इयत्ता आठवी।Class 8। Std8। वर्ग ८ पाठ ११ Latest
Watch इयत्ता 8वी मराठी।स्वाध्याय गोधडी। Godhdi kavita। 8th class marathi swadhyay।swadhyay godhdi।godhdi popular
Topics स्वाध्याय वर्ग आठवा मराठी। स्वाध्याय गे मायभू। गे मायभू। swadhyay class 8। swadhyay ge maybhu। going viral
Must watch स्वाध्याय वर्ग आठवा मराठी। स्वाध्याय आळाशी। swadhyay class 8। Alashi swadhyay। Alashi। आळाशी
New स्वाध्याय वर्ग आठवा मराठी। स्वाध्याय फुलपाखरे।swadhyay class 8 marathi।swadhyay fulpakhre।fulpakhre।
Details from Iyatta 8 Vi Vishay Marathi latest
वर्ग आठवा मराठी, स्वाध्याय चोच आणि चारा, swadhyay class 8, swadhyay chaoch ani chara, std 8, वर्ग ८,swadhyay class 8, swadhyay std 8, varg athva marathi, swadhyay choch aani chara, चोच आणि चारा, choch ani chara, इयत्ता ८वी, इयत्ता 8वी मराठी, इयत्ता आठवी मराठी, स्वाध्याय इयत्ता आठवी चोच आणि चारा, Swadhyay class 8 choch ani chara,
खालील आकृती पूर्ण करा.
उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल
पक्ष्यांचेनिरीक्षण
करताना बघितल्या
जाणाऱ्या गोष्टी
चोचींचेविविध उपयोग
(अ)
(अा)
(इ)
प्र. २. एका शब्दांत उत्तर लिहा.
(अ) चोचीचा वरचा भाग-
(आ) चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग-
(इ) चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी-
(ई) ‘एग टूथ’ नसलेला पक्षी-
प्र. ३. कोण ते लिहा.
(अ) ‘अग्निपंख’ हे नाव सार्थ करणारा पक्षी-
(अा) चोचीचा सर्वांत वेगळा उपयोग करणारा पक्षी-
(इ) ‘शक्करखोरा’ म्हणून ओळखले जाणारे पक्षी-
(ई) घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी
फरक लिहा.
किवी पक्षी
इतर पक्षी
(१)
(१)
(२)
(२)
प्र. ५. पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत िलहा.
(अ) ‘चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात’ या विधानाचा अर्थ.
(आ) पक्ष्यांच्या चोचपुराणातून तुम्हांला मिळालेली नवीन माहिती.
(इ)
‘ज्याने चोच दिलीय तो चाराही देतो’ या म्हणीचा अर्थ.
प्र. ६. खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे अधोरेखित करा.
(अ) सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात.
(आ) बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं.
(इ) तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा.
(ई) घार आपली शिकार घट्ट पकडते.
प्र. ७. पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा.
(अ)
खाली दिलेल्या चित्रांसाठी योग्य विशेषणे सुचवा व त्याखालील चौकटींत लिहा.
(अा) खाली दिलेल्या चौकोनातील शब्द असेच लिहा.
खेळूया शब्दांशी.
उपक्रम : या पाठातील तसेच इतर पाठांतील म्हणी शोधा. त्यांचा लेखनात उपयोग करा. वर्गात वाचून दाखवा.
प्रसिद्ध सहानुभूती
वैयक्तिक
जीवनशैली
वैशिष्ट्य साहाय्यक
वैश्विक विपरीत
महत्त्व शिरोधार्य संस्कृती
तीर्थरूप
कर्तृत्व निर्णय सांस्कृतिक दुष्काळ
भाषातज्ज्ञ
अभिव्यक्ती विश्वकोश
मुहूर्त
जीवनध्येय मैत्रीण
दृष्टी
कनिष्ठ
मैत्रिणीस
दृष्टिकोन सर्वांगीण
हार्दिक
(१) अव्ययीभाव समास
l खालील उदाहरणे अभ्यासा व सामासिक शब्द अधोरेखित करा.
(अ) गरजूंना यथाशक्ती मदत करावी.
(आ) त्या शहरात जागोजागी वाचनालये आहेत.
(इ) क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले.
तुम्ही अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये पाहूया.
अव्ययीभाव समासाची वैशिष्ट्ये
पहिले पद महत्त्वाचे
असून ते बहुधा
अव्यय असते.
संपूर्णसामासिक शब्द
क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे
काम करतो. आ, यथा, प्रति
वगैरे उपसर्गांना संस्कृतमध्ये
अव्यय म्हणतात.
‘जागोजागी’ या शब्दात अव्यय दिसत
नसले, तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला
जातो म्हणून या शब्दाचा समावेश
अव्ययीभाव समासात होतो.
उदा., जागोजागी-प्रत्येक जागी
आपण समजून घेऊया.
l खालील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा.
(१) प्रत्येक गावी (२) जन्मापासून (३) प्रत्येक पावलावर
(२) तत्पुरुष समास
l खालील उदाहरणे अभ्यासा व त्यांतील सामासिक शब्द शोधा.
(अ) अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहेत.
(आ) मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
(इ) या सप्ताहात क्रीडामहोत्सव आहे.
शब्द
विग्रह
(अ) तोंडपाठ
तोंडाने पाठ
(आ) महाराष्ट्र
महान असे राष्ट्र
(इ) सप्ताह
सात दिवसांचा समूह
तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये
या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते.
अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती
प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो.
(१) अव्ययीभाव समास
l खालील उदाहरणे अभ्यासा व सामासिक शब्द अधोरेखित करा.
(अ) गरजूंना यथाशक्ती मदत करावी.
(आ) त्या शहरात जागोजागी वाचनालये आहेत.
(इ) क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले.
तुम्ही अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये पाहूया.
अव्ययीभाव समासाची वैशिष्ट्ये
पहिले पद महत्त्वाचे
असून ते बहुधा
अव्यय असते.
संपूर्णसामासिक शब्द
क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे
काम करतो. आ, यथा, प्रति
वगैरे उपसर्गांना संस्कृतमध्ये
अव्यय म्हणतात.
‘जागोजागी’ या शब्दात अव्यय दिसत
नसले, तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला
जातो म्हणून या शब्दाचा समावेश
अव्ययीभाव समासात होतो.
उदा., जागोजागी-प्रत्येक जागी
आपण समजून घेऊया.
l खालील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा.
(१) प्रत्येक गावी (२) जन्मापासून (३) प्रत्येक पावलावर
(२) तत्पुरुष समास
l खालील उदाहरणे अभ्यासा व त्यांतील सामासिक शब्द शोधा.
(अ) अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहेत.
(आ) मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
(इ) या सप्ताहात क्रीडामहोत्सव आहे.
शब्द
विग्रह
(अ) तोंडपाठ
तोंडाने पाठ
(आ) महाराष्ट्र
महान असे राष्ट्र
(इ) सप्ताह
सात दिवसांचा समूह
l खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.
(१) राजपुत्र (२) क्रीडांगण (३) अष्टकोन (४) अयोग्
)
मूर्ती लहान पण .................. .
(२) शितावरून ...................... .
(३) सुंठीवाचून ...................... .
(४)
...................... सोंगे फार .
(५)
...................... खळखळाट फार .
(६)
दोघांचे भांडण ...................... .
(७)
...................... सव्वालाखाची .
(८)
...................... चुली .
(९)
...................... आंबट .
(१०) अंथरूण पाहून...................... .
(११) इकडे आड...................... .
(१२) ...................... गावाला वळसा .
(१३) ...................... तळे साचे .
(१४) ...................... उपाशी .
(१५) ...................... आरसा कशाला?
खालील म्हणी पूर्ण करा.
0 $type={blogger}: